मुख्य विषयाकडे जा| स्क्रीन वाचक प्रवेश
Weather Alert
Google Lens
Subscribe

मासळी उतरविण्याच्या केंद्रावर मुलभूत सुविधा पुरविणे धडक कार्यक्रम

या योजनेअंर्गत मासळी उतरविण्याच्या केंद्रावर रु. ५.०० लाखपेक्षा कमी खर्चाची कामे हाती घेण्यात येतात. सदर कामे पत्तन विभागामार्फत करण्यात येतात. या योजनेअंर्गत खालिल मुलभूत सुविधा पुरविण्यात येतात.
  • नौका किना-यावर घेण्यासाठी रॅम्प.
  • मासळी सुकविण्याचे ओटे.
  • उघडा निवारा (शेड).
  • जोड रस्ता.
  • पिण्याच्या पाण्याची सुविधा.
  • शौचालय.
  • नौका जाण्यायेण्याच्या मार्गातील खडक फोडून अडथळा दूर करणे.
  • मार्गदर्शक दिप.
निकष –
  • मच्छिमार सहकारी संस्थेमार्फत प्रस्ताव आवश्यक.
  • सदर सुविधा निर्माण झाल्यानंतर त्याचा ताबा संस्था घेईल. संथेच्या ताब्यात सदर सुविधा दिल्यानंतर त्याची देखभाल व दुरूस्ती संस्थेमार्फत करण्यात येईल असा संस्थेचा ठराव आवश्यक आहे.
Scroll to Top